उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी व कणकवली तालुक्यातील वागदे येथील नाईक पेट्रोलियमच्या वतीने उभारण्यात आलेल्या सी.एन.जी.पंपाचा शुभारंभ आज उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते व माजी आमदार वैभव नाईक, स्नेहा नाईक यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आला. सीएनजी करिता वाहन चालकांना तासंतास रांगेत रहावे लागत होते. त्यामुळे कणकवलीत सीएनजी पंपाची आवश्यकता होती. नाईक पेट्रोलियमच्या वतीने आज सीएनजी पंप सुरू करण्यात आल्याने सीएनजी वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी सीएनजी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी नंदिनी वैभव नाईक, नाईक पेट्रोलियमचे व्यवस्थापक रवी परब, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीचे सरदार पडवळ,दत्तात्रय शिरसाट,राहुल कुलपे,आकाश शिंदे, नितीन राऊळ, अरुण परब व नाईक पेट्रोलियमचे कर्मचारी उपस्थित होते.
1
/
101
नागरी संरक्षण दलाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न #sindhudurg
आ. निलेश राणेंच्या कुडाळ नगरसेवकांना मिश्किल कोपरखळ्या #kudal #nileshrane
अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार; पावशी मिटक्याचीवाडी येथील ग्रामस्थ आक्रमक #kudal #pawashi
वाढीव वीज बिल व स्मार्ट मीटरविरोधात किनळोसकरांचा एल्गार! #kudal #sindhudurg
नारायण राणे यांनी केला संदेश पारकर यांचा खासदार म्हणून उल्लेख #narayanrane #kankavli
माजी खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात कुडाळात निदर्शने #kudal #vinayakraut
नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न #kankavli
गुणवत्ता हि आजच्या काळातील खरी संपत्ती - नगराध्यक्ष संदेश पारकर #kankavli #sandeshparkar
कणकवलीच्या विकासासाठी योग्य तो निर्णय घेणार | संदेश पारकर एक्सक्लुझिव्ह मुलाखत | वाढदिवस विशेष
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकरयांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत #kankavli #sindhudurg
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा भावी खासदार म्हणुन उल्लेख.... #kankavli #sindhudurg
संदेश पारकर यांच्या वाढदिवसाचे उपक्रम म्हणजे कलेची नांदी - प्रसाद राणे #kankavli #sandeshparkar
1
/
101


Subscribe










