नेरूर देऊळवाडाचे जिल्हा परिषद सदस्य श्री.रुपेश पावसकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रविंद्र खेबुडकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान कुडाळ तालुक्यातील विशेषतः नेरूर मतदारसंघातील विविध विषयांवर, समस्यांवर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुद्धा सर्वच विषयांना सकारात्मक प्रतिसाद दिला व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी, शिवसेना उबाठाचे कुडाळ शहर निरीक्षक सुशिल चिंदरकर उपस्थित होते.
1
/
102
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
1
/
102


Subscribe









