आपल्या जिल्ह्यातून खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर, विविध देशांतर्गत लीग क्रिकेट मध्ये खेळावेत अशी इच्छा केली व्यक्त.
कुडाळ : नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.रुपेश पावसकर यांनी आज कुडाळ तालुक्यातील वालावल, नेरूर वाघोसेवाडी, घावनाळे येथील क्रिकेट स्पर्धांना भेटी दिल्या. या सर्व ठिकाणी दरवर्षी खुल्या क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. स्पर्धांच्या माध्यमातून अनेक तरुण खेळाडू पुढे येतात. त्यांना राज्यपातळीवर, देशपातळीवर यश मिळून ते नावारूपास यावेत अशा शुभेच्छा दिल्या व यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
1
/
108
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
त्या मगरीला पकडण्यात अखेर यश #कुडाळ #pinguli #sindhudurg
शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची पत्रकार परिषद #kudal
घोडगे - सोनवडे घाट रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी अनेक वर्षांच्या मागणीला यश #nileshrane
पिंगुळी भूपकरवाडी येथे आढळली भलीमोठी मगर
1
/
108


Subscribe










