कुडाळ : कवठी गावात मंदिर परिसरात असलेल्या महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तमाम शिवप्रेमी यांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली. यावेळी कु. मिहिर प्रफुल्ल वाडयेकर या बालकाने छत्रपती बाल शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केली होती. सोबत इतर मुलांनी राजमाता जिजाऊ व मावळे असा वेष परिधान केला होता. यावेळी नवनिर्वाचित नेरूर जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गावच्या उप सरपंच सौ. ऋतुजा रूपेश खडपकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. नंदकिशोर वाडयेकर, पु. प्रा. शाळा कवठी नं.१ मुख्याध्यापक श्री. परब सर, सौ.नारकर मॅडम, सौ. सावंत मॅडम, श्री. पालवे सर, देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. गजानन कवठकर, सचिव श्री. रूपेश खडपकर, खजिनदार श्री. मंगेश बांदेकर, माजी सरपंच श्री. रूपेश वाडयेकर, माजी उपसरपंच श्री. अरूण परूळेकर, श्री, दिलीप परूळेकर, श्री, रवी गोडकर, सौ. दिपाली गोडकर,श्री. राजन खोबरेकर, श्री. रमेश परूळेकर, श्री. दिलिप गोडकर, श्री. शेखर मेस्त्री, श्री. मधुकर खडपकर, श्री. गजानन कवठकर, श्री. अमित सांगळे, श्री. महेश वाडयेकर, श्री. उल्हास कवठकर, श्री. गणपत कवठकर, आदी ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक वृंद हजर होते.

कवठी येथे शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तमाम शिवप्रेमींकडून शिवजयंती साजरी
1
/
107
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
1
/
107

Subscribe








