
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
कुडाळ : वेताळ बांबर्डे येथील शेतकरी योगेश ठाकूर यांच्या काजुबागेत काल गवारेडा आढळून आला. यापूर्वी देखील मानवी वस्तीत गवारेडे आढळून आले असून गवारेड्यांचा मानवी वस्त्यांमधला वावर वाढत चालला आहे. या गवारेड्यांमुळे अनेकदा शेतीपिकांचे नुकसान होत असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत. काल दिवसाढवळ्या हा गवारेडा काजूबागेत आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून या गवारेड्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे.

1
/
88
माजी आमदार परशुराम उपरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कणकवली नगरपंचायत च्या तब्बल 21 निविदा रद्द #kankavali #sindhudurg
माफी मागण्यापेक्षा कोकण वासियांना टोलमाफी द्यावी- वैभव नाईक #vaibhavnaik #nitingadkari #sindhudurg
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - श्री. संदीप चौकेकर
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - श्री. सतीश सावंत
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - श्री. मनोज रावराणे
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - पालकमंत्री नितेश राणे
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - श्री. समीर नलावडे
वेंगुर्ल्यात बिबट्याचा घरात शिरकाव #vengurla #dabholi #sindhudurg
नितेश राणेंचा तोफखाना धडाडला! "स्वराज्याचा लढा हिंदू विरुद्ध मुसलमानच होता!" #niteshrane #swarajya
"मुंब्रा कोणाच्या बापाचं नाही!" – नितेश राणे यांचा आक्रमक पवित्रा #niteshrane #mumbra
गोव्यात पॅराग्लायडिंग करताना तुटली केबल, व्हिडीओ व्हायरल #goa #bagabeach #goanews #breakingnews
1
/
88


Subscribe










