कणकवली : शिवतेजा मित्रमंडळातर्फे रविवार १ मार्च रोजी रात्री ९.३० वा. कलमठ-बाजारपेठ येथील पिंपळपार येथे रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता अनुक्रमे ५ हजार ५५५ रु., ३ हजार ३३३ रु., २ हजार २२२ रु., उत्तेजनार्थ १ हजार १११ रु. अशी बक्षिसे आहेत. स्पर्धेकरिता इच्छुक स्पर्धकांनी गुरुवार २६ फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक असून नोंदणीसाठी परेश कांबळी, (९४०४३९५०२४) स्वरुप कोरगावकर, निश्चिय हुन्नरे यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
1
/
100
माजी खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात कुडाळात निदर्शने #kudal #vinayakraut
नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न #kankavli
गुणवत्ता हि आजच्या काळातील खरी संपत्ती - नगराध्यक्ष संदेश पारकर #kankavli #sandeshparkar
कणकवलीच्या विकासासाठी योग्य तो निर्णय घेणार | संदेश पारकर एक्सक्लुझिव्ह मुलाखत | वाढदिवस विशेष
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकरयांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत #kankavli #sindhudurg
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा भावी खासदार म्हणुन उल्लेख.... #kankavli #sindhudurg
संदेश पारकर यांच्या वाढदिवसाचे उपक्रम म्हणजे कलेची नांदी - प्रसाद राणे #kankavli #sandeshparkar
लवकरच सर्व कर्मचाऱ्यांना कामाचे लेखी आदेश दिले जातील #kudal #sindhudurg
आम्हाला ३-४ महिने पगार मिळत नाही #kudal #sindhudurg
संदेश पारकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार - सुशांत नाईक #kankavli #sindhudurg
हिंमत असेल तर अंकुश जाधव यांनी मोर्चा काढून दाखवावा - संदीप कदम #sindhudurg
वेताळ बांबर्डे (कदमवाडी) येथे विहिरीत पडला बिबट्या
1
/
100

Subscribe










