विद्यार्थिनी एसटीने प्रवास करताना तरुण करायचा दुचाकीने पाठलाग
कुडाळ : एका शालेय मुलीचा पाठलाग करणा-या एका तरूणाला कुडाळ परिसरात नागरीकांनी पकडून चांगलाच धडा शिकवला. गेले काही दिवस सदरचा तरूण आपल्या मोटरसायकलने एसटीने प्रवास करणा-या तालुक्यातील एका गावातील शालेय मुलीचा पाठलाग करायचा. सदर बाब त्या मुलीने आपल्या पालकांना सांगितली. त्यानंतर आज सकाळी नागरीकांनी त्या तरूणाला पडकत चांगलाच धडा शिकवला. त्याची गाडीही ताब्यात घेत कुडाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. कुडाळ शहरात मुख्य रस्त्यालगत ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










