कुडाळ : कश्मिरा केतन शिरोडकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतून बंडखोरी करत अखेर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक पक्षातून आज बंडखोरी पाहायला मिळाली. पिंगुळी पंचायत समिती मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी त्या इच्छुक होत्या. पक्षाकडून त्यांना संधी न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
1
/
95
कणकवली शहराच्या विकासासाठी १०२ कोटींचे शासनाकडे प्रस्ताव - नगराध्यक्ष संदेश पारकर #sandeshparkar
कोकण लयभारी ऑफिशियल आणि चिमणी पाखरं डान्स टीम कुडाळ आयोजित डान्सिंग सुपरस्टार २०२६ #dancecompetition
देवगडमध्ये होऊ घातलेल्या प्रकल्पाला पालकमंत्री विरोध करतील का ?परशुराम उपरकर यांचा सवाल
कै. श्रीधरराव नाईक ३५ वा स्मृतिदिन
आम्ही हप्ते घेत होतो याचा एकतरी पुरावा संदेश पारकर यांनी दाखवावा - बंडू हर्णे यांचे आवाहन #kankavli
जेएसडब्ल्यूचा मायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव- वैभव नाईक
श्री. रवी कुडाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जिल्हाधिकाऱ्यांच्या 21 टेंडर च्या निर्णयावर बंडू हर्णे यांची पत्रकार परिषद #kankavli
योगेश मोबाईल शॉपीचा मान्सून धमाका #kudal #sindhudurg
कणकवली उड्डाण पुलाखालील फळ, फुले, भाजी मार्केट विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करणार- संदेश पारकर
शिवसेना वाढीसाठी संघटनात्मक बांधणी करणार - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
1
/
95


Subscribe










