नवनिर्वाचित तालुका प्रमुख मा. कृष्णा धुरी याचा पिंगुळीच्या वतीने युवासेना तालुका केतन शिरोडकर याच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी पिंगुळी विभाग उपविभाग प्रमुख दीपक धुरी याची उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत यांच्या वतीने नियुक्ती करण्यात आली. यावेळी ज़िल्हा संघटक बबन बोभाटे,तालुका प्रमुख कृष्णा धुरी, विभाग प्रमुख गंगाराम, सडवेलकर,युवसेना तालुका सचिव केतन शिरोडकर, युवासेना विभाग प्रमुख कपिल म्हापसेकर, ग्रामपंचायत सदस्य यामिनी जाधव, पिंगुळकर मॅडम, शाखा प्रमुख आनंद काराणे, चेतन राणे, आदेश धुरी,सचिन ठाकूर, नागेश पिंगुळकर, अरुण धुरी,दीपक राऊळ, शार्दूल राऊळ, रामा पिंगुळकर, जयराम धुरी, प्रसाद धुरी, निखिल धुरी, हनुमंत धुरी, आनंद पिंगुळकर, अभिजित धुरी, अनिकेत आदूर्लेकर, अधिराज धुरी. कार्यकर्ते पदाधिकारी उपस्तिथ होते.
1
/
94
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
"महाराज्या तुझ्या तलवारीन न्याय दि" मायनिंग विरोधात श्री. देव वेतोबाक ग्रामस्थांनी दिले गाऱ्हाणे
कणकवलीत १ कोटींच्या "श्री स्वयंभू नमो उद्यान"चे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन #kankavli
"स्मार्ट मीटरची जबरदस्ती खपवून घेणार नाही" - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
स्मार्ट मीटर बसवण्याचा SMS नेमका कोणाकडून..? #kankavli
दर शुक्रवारी कणकवलीत गावठी बाजाराचे आयोजन #kankavli
कणकवलीतील अनाधिकृत अतिक्रमणे हटविणार - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
कणकवलीत "श्री.स्वंयभू नमो उद्यान" चे 15 जून रोजी उद्घाटन - संदेश पारकर #kankavli #sandeshparkar
भ्रष्ट्राचाराच्या प्लॅन चा नारळ नगराध्यक्ष संदेश पारकर लवकर फोडणार - बंडू हर्णे #kankavli
काही राजकीय नेते जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून खोटी कामे करून घेतात
कोकणचा फोटोग्राफर सर्वेश पेडणेकर यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
महायुती सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटले - परशुराम उपरकर #sindhudurg
1
/
94


Subscribe










