पिंगुळी मोडकावड येथे कारचा अपघात

योगिता कानडे/ कुडाळ

मुंबई – गोवा पिंगुळी मोडकावड येथे कारचा अपघात झाला. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी मोडकावड येथे आज सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास व्हॅगनार कारचा अपघात झाला. महामार्गावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाला असून या खड्ड्यात कारचे चाक गेल्याने कार पलटी झाल्याची माहिती उपस्थितांनी दिली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

error: Content is protected !!