कुडाळ प्रतिनिधी: निलेश राणे यांची आघाडी कायम.कुडाळ विधानसभा निवडणुकीची पंधरावी वी फेरी पूर्ण झाली असून पंधराव्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर. 6670 चे मताधिक्य मिळविले आहे.पंधराव्या फेरी अखेरनिलेश राणे यांना 58494 मतेवैभव नाईक 52039 मते मिळाली आहेत.मताधिक्य 6455 मिळाले आहे