श्री देवी माऊली नवरात्र उत्सव समिती निगुडे यांच्या वतीने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

श्री देवी माऊली नवरात्र उत्सव समिती निगुडे यांच्या वतीने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेल्या आहे दररोज दुपारी एक वाजता दहा दिवस महाप्रसादांच्या आयोजन करण्यात आलेल्या आहे पहिल्या दिवशी 22 /9/ 2025 ग्रामस्थांची भजने रात्री 7.00 वाजता दुसऱ्या दिवशी 23/ 9/ 2025 स्वामी माऊली दशावतार नाट्य मंडळ डोंगरपाल यांचा दणदणीत नाट्यप्रयोग तिसऱ्या दिवशी 24/9/2025 रात्र 8 वाजताश्री देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ साटेली बुवा सत्यवान कळंगुटकर चौथ्या दिवशी 25 /9 /2025 रात्री 9 वाजता स्वतः मालक बाबीं कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर कुडाळ 26/09/2025 पाचव्या दिवशी महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम 27/09/2026 सहाव्या दिवशी महाआरती 7.00 वाजता सातव्या दिवशी 28/9/2025 भूतनाथ प्रासादिक भजन मंडळ निरवडे बुवा शुभम गावडे रात्र 7 वाजता रात्र 9 वाजता विघ्नहर्ता रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ निगुडे यांचा नाट्य प्रयोग 29 /9/2025 आठवा दिवस रात्री 9 वाजता सिद्धेश्वर पारंपारिक दशावतांना नाट्यमंडळ दोडामार्ग यांचा दशावतारी नाट्य प्रयोग 30/09/2025 नऊवा दिवस रात्री 8 वाजता महाआरती दहावा दिवस 1/10/2025 दांडिया गोवा यांचा बहारदार दांडिया सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री देवी माऊली नवरात्र उत्सव समिती सचिव श्री राजेश रमेश मयेकर अध्यक्ष समीर नारायण गावडे नवरात्र समिती उपाध्यक्ष नाना खडपकर यांच्या वतीने करण्यात येत आहे तरी सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती…

error: Content is protected !!