सिंधुदुर्ग: दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी SK प्रॉडक्शन्स ने रंगभूमी दिनानिमित्त खास ऑनलाईन आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन केले असून सलग दुसऱ्या वर्षी सुध्दा ही स्पर्धा दर्षकांसाठी तसेच अभिनय वेड्या कलाकारांसाठी एक पर्वणीच घेऊन येत आहे.
या स्पर्धेचे प्रवेश मूल्य फक्त 100 रुपये आहे.तरी या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळावा असे आवाहन SK प्रॉडक्शन्सच्या वतीने करण्यात आले आहे.