वेंगुर्ला : प्राथमिक शाळा क्र. 4 मध्ये असलेल्या अंगणवाडी मध्ये आज आषाढी एकादशी निमित्त आज सातेरी मंदिर ते वेंगुर्ला शाळा क्र.4 पर्यंत हि पायी वारी काढण्यात आली. यावेळी वेंगुर्ला शाळा क्र. 4 च्या मुख्याध्यापीका सौ. संध्या बेहरे, शिक्षक संतोष परब, अंगणवाडी शिक्षक नयना आरेकर आणि गावडे मॅडम तसेच सर्व मुलांचे पालक उपस्थित होते.