सावंतवाडी : चालकाचा कार वरील ताबा सुटल्यामुळे गाडी रस्ता सोडून समोरील झाडाला आदळण्याचा प्रकार कोलगाव-बुर्डी पुल येथे घडला. यात चालत जखमी झाल्याचे समजते. मात्र याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नाही. संबंधित गाडी ही कोल्हापूर पासिंग आहे. आज सायंकाळी हा अपघात झाला, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. उशिरापर्यंत माहिती घेण्याचे काम सुरू होते. या अपघातात गाडीचे दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वस्तूस्थिती लक्षात घेता त्यात चालक जखमी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
1
/
95
कोकण लयभारी ऑफिशियल आणि चिमणी पाखरं डान्स टीम कुडाळ आयोजित डान्सिंग सुपरस्टार २०२६ #dancecompetition
देवगडमध्ये होऊ घातलेल्या प्रकल्पाला पालकमंत्री विरोध करतील का ?परशुराम उपरकर यांचा सवाल
कै. श्रीधरराव नाईक ३५ वा स्मृतिदिन
आम्ही हप्ते घेत होतो याचा एकतरी पुरावा संदेश पारकर यांनी दाखवावा - बंडू हर्णे यांचे आवाहन #kankavli
जेएसडब्ल्यूचा मायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव- वैभव नाईक
श्री. रवी कुडाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जिल्हाधिकाऱ्यांच्या 21 टेंडर च्या निर्णयावर बंडू हर्णे यांची पत्रकार परिषद #kankavli
योगेश मोबाईल शॉपीचा मान्सून धमाका #kudal #sindhudurg
कणकवली उड्डाण पुलाखालील फळ, फुले, भाजी मार्केट विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करणार- संदेश पारकर
शिवसेना वाढीसाठी संघटनात्मक बांधणी करणार - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
"महाराज्या तुझ्या तलवारीन न्याय दि" मायनिंग विरोधात श्री. देव वेतोबाक ग्रामस्थांनी दिले गाऱ्हाणे
1
/
95


Subscribe










