मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वर्षा बंगला येथे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची मंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली.यावेळी दोन्ही नेत्यांनी पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी,जनतेची सेवा करण्यासाठी उदंड निरोगी आयुष्य,चांगले आरोग्य मिळावे अशा शुभेच्छा दिल्या.
1
/
96
स्व.श्रीधर नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन सेवाभावी उपक्रमांनी साजरा - shreedhar Naik
...तर आम्ही पाण्यात बसून आंदोलन करणार #kudal #sindhudurg
आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' पाण्याखाली; प्रशासनाचा भोंगळ कारभार! #kudal
MH 07 गाड्यांना ओसरगाव टोल पूर्ण माफ! - Nitesh Rane #niteshrane
आ. निलेश राणेंचा वनविभागावर हल्लाबोल - Nilesh Rane #nileshrane
वाढदिवसाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांची जिल्हावासियांना अनोखी भेट.. - Nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : सतीश सावंत
'एक पेड़ माँ के नाम': नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंतांकडून २५०० रक्तचंदन रोपांचे वाटप!
श्रीधर नाईक यांचा सामाजिक वसा संकेत-सुशांत जोपासत आहेत - विनायक राऊत #vinayakraut #kankavli
श्रीधर नाईकांच्या विचारांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
नाईक कुटुंबियांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली.. तरीही आमची सत्याची लढाई कायम सुरु राहील - वैभव नाईक
वडिलांचे विचार पुढील काळात सामाजिक बांधिलकीतून जोपासत राहु - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
1
/
96


Subscribe










