झाराप झिरो पॉईंट येथे पर्यटकांना बेदम मारहाण…

चहात माशी पडल्याचे झाले निमित्त… सहा जणांवर गुन्हा दाखल… कुडाळ :- तालुक्यात झाराप झिरो पॉईंट येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली. पुणे ते गोवा असे जाणारे हे पर्यटक झाराप झिरो पॉईंट येथे एका हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी…