प्रत्येकाने सुदृढ आरोग्य राखणे ही काळाची गरज – सोनु सावंत

आशिये येथे आरोग्य शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद ; 217 विविध प्रकारच्या झाल्या तपासण्या कणकवली : आपल्या जीवनात आरोग्य धनसंपदा असून सुदृढ शरीर असणे ही काळाची गरज बनली आहे.माणसाने कितीही पैसे मिळवले तरी शेवटी जर सुदृढ शरीर नसेल तर त्या पैशाची शुन्य…








