सोशल मीडियावर महिला अधिकाऱ्यांची दिशाभूल करणारा बदनामीकारक व्हिडिओ पोस्ट

राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे कार्यरत असणा-या उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदार दर्जाच्या महिला अधिका-यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर सोईनुसार एडिट करून महिला अधिका-यांची बदनामी केल्याप्रकरणी तसेच जिल्हा प्रशासनाची प्रतिमा मलीन केल्याबद्दल श्री.जीवन कुडाळकर यांच्या विरोधात…







