कुडाळ शहरातील फेरीवाल्या भगिनींना मोठ्या छत्र्यांचे वाटप

युवासेनेचा संवेदनशील उपक्रम! कुडाळ : पोलीस स्टेशन ते बाजारपेठ परिसरातील रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या महिला भगिनींना पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आज युवासेना कुडाळच्या माध्यमातून मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम माननीय आमदार श्री. निलेशजी राणे साहेब…








