Category महाराष्ट्र

कुडाळ शहरातील प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले वृक्ष वितरण

कुडाळ नगरपंचायत तसेच डाकोजु फाउंडेशन, कुडाळ रोटरी क्लब, क्रेडाई सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष वितरण कुडाळ : नगरपंचायत तसेच डाकोजु फाउंडेशन, कुडाळ रोटरी क्लब, क्रेडाई सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत वृक्ष वितरण…

ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांना मुंबई पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाकडून देण्यात येणार्‍या प्रतिष्ठेच्या आचार्य अत्रे पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ पत्रकार तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम यांची निवड झाली आहे. आचार्य अत्रे यांच्या कन्या श्रीमती शिरीष पै यांनी दिलेल्या देणगीतून हा अत्यंत…

दारू वाहतूक करणाऱ्या क्रेटा कारची थांबलेल्या ओमनीला धडक

बांदा चेकपोस्ट समोरच झाला अपघात; क्रेटाचालक फरार बांदा : दारू वाहतूक करणाऱ्या क्रेटा कारने रस्त्यावरथांबलेल्या ओमनीला धडक दिल्याने दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास बांदा चेक पोस्ट समोरच घडली. अपघातानंतर क्रेटा…

दिल्ली येथील प्रकाश मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यपदी केळवली गावचे सुपुत्र डॉ. जगन्नाथ हरयाण यांची नियुक्ती

राजापूर – राजापूर तालुक्यातील केळवली गावचे रहिवासी, कै. केशव विठोबा हरयाण गुरुजी यांचे सुपुत्र डॉ. जगन्नाथ केशव हरयाण यांची दिल्ली नजीक असलेल्या प्रकाश आयुर्वेद मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर (Prakash Ayurveda Medical College and Research Centre) मध्ये प्राचार्य (Principal) म्हणून…

भाजपच्या युवा मोर्चा ओरोस मंडल अध्यक्षपदी योगेश तावडे

सिंधुदुर्ग : भाजपच्या युवा मोर्चा ओरोस मंडल अध्यक्षपदी योगेश राजाराम तावडे यांची निवड करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे ते समाजकारणामध्ये सक्रिय असून त्यांच्याशी फार मोठा युवावर्ग जोडलेला आहे. त्यांच्या या निवडीमुळे पक्षवाढीसाठी मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल…

वेंगुर्ले येथे आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली

एकटाच राहत होता युवक वेंगुर्ले : गेल्या मंगळवारी, २९ जुलै रोजी मानसी पूल येथील खडीच्या पाण्यात तरंगताना आढळलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली आहे. मृतदेह कॅम्प भटवाडी येथील विश्राम अरविंद सावंत (३७) यांचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याची बहीण…

मुंबई-गोवा महामार्गावर पावशी येथे ऑक्सिजन गॅस गळती

मोठा अनर्थ टळला कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून (क्र. MH01 DR 0757) ऑक्सिजनची गळती झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने, एका जागरुक वाहनचालकाने ही बाब टेम्पोचालक धीरज गुप्ता यांच्या निदर्शनास आणून दिल्याने पुढील मोठा…

कुडाळमध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट; अपघाताची शक्यता

कुडाळ : कुडाळ शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला असून, त्यामुळे रस्ते अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि अगदी शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातही ही जनावरे बिनधास्तपणे वावरताना दिसत आहेत. आज दुपारी संत राऊळ महाराज कॉलेजजवळ मोकाट जनावरे रस्त्यावर बसलेली…

प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरण; पतीचे मुख्यमंत्र्यांना साकडे

सावंतवाडी : सावंतवाडी-माठेवाडा येथील प्रिया चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी अद्याप न्याय न मिळाल्याने, त्यांचे पती पराग चव्हाण यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मदतीची याचना केली आहे. आपल्या पत्नीच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे. पराग चव्हाण यांच्या…

तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला

मृत्यूचे कारण अस्पष्ट देवगड : जामसंडे-सोहनीवाडी येथील रहिवासी संतोष मोहन कदम (४२) यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास गावातील एका शेतविहिरीत तरंगताना आढळला. शुक्रवार सकाळपासून बेपत्ता असलेल्या संतोष कदम यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मोलमजुरी करून…

error: Content is protected !!