मालवण व कुडाळ तालुक्यात नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना मा.आम. वैभव नाईक यांची उपस्थिती



रुग्णालयातील समस्यांकडे वेधले लक्ष… शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्गचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांची नेरुर देऊळवाडा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य समिती सदस्य श्री. रुपेश पावसकर यांनी सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सदिच्छा…

कुडाळ युवासेना आक्रमक ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्याविरोधात कुडाळ पोलिसात तक्रार कुडाळ : सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह व चिथावणीखोर स्वरूपाची वक्तव्ये तसेच धमकीवजा संदेश केल्याप्रकरणी उबाठा कार्यकर्ते सुशील चिंदरकर यांच्याविरोधात आज युवासेना कुडाळच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल…

कुडाळ : उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी कुडाळ पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल श्री. प्रमोद काळसेकर यांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळाल्याबद्दल युवासेना कुडाळच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देत भावी वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी युवासेना कुडाळचे…

१२ वीच्या वर्गात होती शिकत वैभववाडी : कोकिसरे – गावठणवाडी येथील बारावीत शिकणारी करुणा प्रकाश विद्यार्थिनीचे उपचारादरम्यान सिंधुदुर्गनगरी येथे निधन झाले. करुणा वळंजु ही वैभववाडी येथील हेमंत केशव रावराणे विद्यालयात इ. १२ वीच्या वर्गात शिकत होती. मागील दोन दिवस ती…

खारेपाटण-भुईबावडा-गगनबावडा मार्गावर स्पीडब्रेकर, सूचना फलक अन् झाडीझुडपे हटवली; वैभववाडी एस टी स्टॅन्ड सामोरी खड्डे काँक्रिट ने बुजवले पालकमंत्री नितेश राणेंच्या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातील रस्त्यांच्या डागडुजीला वेग आला असून, अपघातप्रवण ठिकाणे सुरक्षित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीच्या उपाययोजना…

सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत यांच्या नेतृत्वाखाली होणार जनता दरबार विविध खात्याचे अधिकारी राहणार उपस्थित जनतेच्या समस्या निवारण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत जनतादरबार घेण्याच्या सूचना कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार…

३१ मतांची आघाडी घेत विजय; पिंगुळी ग्रामसभेत रंगली चुरशीची निवडणूक पिंगुळी : पिंगुळी गावातील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भगवान (अण्णा) रणसिंग यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. पिंगुळी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित ग्रामसभेत झालेल्या या निवडणुकीत रणसिंग यांनी ३१ मतांची आघाडी…

सरपंच अजय आकेरकर यांच्या हस्ते वनविभागाच्या RRT टीमसह बालकाचा सत्कार पिंगुळी : गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर पिंगुळीतील गणेशकोंड येथे गणपती विसर्जनासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होणार असताना, संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची दखल घेत पिंगुळी ग्रामपंचायतीचे सरपंच…

प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच शिवसेनेचे ध्येय – दत्ता सामंत निरुखे गावतील 200 लोकांना शिवसेनेमार्फत मोफत एन सी एम सी(NCMC) कार्ड वाटप श्रमिक कामगार कल्याणकारी संघटना राज्य अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांचे विशेष प्रयत्न कुडाळ : निरूखे – पांग्रड गावातील जे…