Category महाराष्ट्र

वेंगुर्ला भटवाडीत ‘नमो उद्यान’ प्रकल्पाचा शुभारंभ

आदर्श असे ‘नमो उद्यान’ विकसित करा – पालकमंत्री नितेश राणे सिंधुर्दुर्गनगरी : वेंगुर्ला शहरात विकसित होणाऱ्या ‘नमो उद्याना’मुळे केवळ शहराचाच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकीक होणार आहे. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच पर्यटनामध्ये…

मुंबई-गोवा महामार्गावर पणदूर येथे अपघात

दोन प्रवासी जखमी कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ तालुक्यातील पणदूर येथे आज दुपारी १२:३० च्या सुमारास भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका बोलेरो गाडीचा ताबा सुटल्याने ती रस्त्याशेजारील ओहोळाच्या कठड्यावर जोरात आदळली. या अपघातात दोन जण जखमी झाले…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटीचा बोजवारा

चालक-वाहकांच्या ४५७ जागा रिक्त असल्याने प्रवाशांचे हाल कणकवली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाला सध्या रिक्त पदांचे ग्रहण लागले असून, चालक आणि वाहकांच्या सुमारे ४५७ जागा रिक्त असल्याने एसटी वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. प्रशासकीय आकडेवारीनुसार, चालकांची ८९२…

निरवडे येथे दोन गटात हाणामारी

११ जणांवर सावंतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील निरवडे झरबाजार येथे सोमवारी सायंकाळी जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. या वादाचे रूपांतर लाथाबुक्क्या, थापटाने आणि लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत झाले. या हिंसक घटनेत दोन्ही गटांतील लोक…

त्या मृत कामगाराच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

सोनाळी नदीपात्रात आढळला होता मृतदेह व्हिडीओमुळे होतोय संशय व्यक्त वैभववाडी : दोन दिवस बेपत्ता असणाऱ्या कामगाराचा मृतदेह नदीपात्रात सापडतो. आकस्मिक मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंदही होते. मात्र अचानक त्या मृत कामगाराला बेदम मारहाण करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि…

मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन रेडकर यांचे दुःखद निधन

आचरा ठाकरे शिवसेनेकडून श्रद्धांजली अर्पण वायंगणी गावचे सुपुत्र व मुंबई महानगरपालिकेचे माजी स्वीकृत नगरसेवक नितीन रामचंद्र रेडकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबई येथे 12 /04/2026 रोजी सायंकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मुंबई शहर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.…

ऑपरेशन ‘क्लीन सी’ अंतर्गत अवैध LED मासेमारीविरोधात कारवाई

देवगड येथील नौका जप्त सिंधुदुर्ग : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत समुद्रातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन क्लीन सी’ मोहिमेंतर्गत आज दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. देवगड येथील परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नियमित गस्तीदरम्यान…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला समाज घडवूया- वैभव नाईक

वाडीवरवडे समर्थनगर येथे मा.आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी कुडाळ : वाडीवरवडे समर्थनगर येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात…

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कुडाळ आंबेडकर नगर येथे कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने अभिवादन करण्यात आलेयावेळी तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका प्रमुख, कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, शहर…

भाजपा कुडाळ मंडलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

कुडाळ : भारतीय जनता पार्टी कुडाळ मंडलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भाजपचे कुडाळ तालुक्यातील पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

error: Content is protected !!