कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती गठित करण्यात आली असून या समितीमध्ये कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग कार्यालयाकडून याबाबतचे अधिकृत पत्र पाठविण्यात आले असून, शासनाच्या शासन निर्णयातील कार्यक्षेत्रानुसार त्यांची उपस्थिती व सहकार्य अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पालकमंत्री तथा एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या समितीच्या बैठकीची तारीख, वेळ व स्थळ निश्चित झाल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य विषयक उपक्रमांना अधिक गती मिळणार असून, प्राजक्ता बांदेकर यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
1
/
104
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
1
/
104


Subscribe










