वेंगुर्ले तालुक्यात सरपटणाऱ्या प्राण्याच्या चाव्याने महिलेचा मृत्यू….

वेंगुर्ले : तालुक्यातील होडावडा-कस्तुरबावाडी येथे २० मे ला सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास बाथरूममध्ये सरपटणाऱ्या अज्ञात प्राण्याच्या चाव्याने प्रियतमा गोपाळ दाभोलकर (६३) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रियतमा दाभोलकर या…








