Category महाराष्ट्र

मळगांव इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

सावंतवाडी : मळगांव इंग्लिश स्कूलच्या समिक्षा जानु वरक हिची सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी संघामध्ये निवड झालेली असून ती नाशिक या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल मळगांव ऐक्यवर्धक संघ मुंबई, संस्थेचे अध्यक्ष शिवराम मळगांवकर, सचिव. आर.…

देवगडात बेकायदा एलईडी मासेमारी करताना सतीश आचरेकर यांच्या बोटीवर कारवाई

मत्स्य विभागाने पहाटेच्या वेळी केली देवगड समुद्रात कारवाई बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या बोटीसह पाच कामगारांना घेतले ताब्यात देवगड : देवगड समुद्रात अनधिकृत रित्या एलईडी फिशिंग करताना सतीश आचरेकर याच्या बोटीवर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. एलईडी चा प्रकाशात बेकादेशीरपणे मासेमारी करणाऱ्या…

ओसरगाव येथे जळालेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ!

फॉरेन्सिक तपासणी टीम कडून घटनास्थळी भेट कणकवली : तालुक्यात महामार्गावर ओसरगाव येथे एका जळालेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. काल सोमवारी रात्री ही घटना उघडकीस आली. यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण च्या पोलिसांनी महामार्गावर एमव्हीडी कॉलेजच्या पासून काही अंतरावर…

मुस्लिम जिहाद्यांचे वकीलपत्र न घेण्याचा मालवण बार असोसिएशनचा निर्णय

आमदार निलेश राणे यांनी मानले मालवण बार असोसिएशनचे आभार मालवण : भारत पाकिस्तान मधील क्रिकेट सामन्यावेळी भारत विरोधी घोषणा देऊन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिहादी प्रवृत्तीच्या परप्रांतीय मुस्लिम आरोपींचे वकील पत्र न घेण्याचा निर्णय मालवण तालुका बार असोसिएशनने…

दोडामार्ग ग्रामीण भागातील गरीब मुलीच्या यकृत प्रत्यारोपणासाठी तातडीच्या मदतीची आवश्यकता

दोडामार्ग: तालुक्यातील अडाळी खालची वाडी येथील १३ वर्षे वय असलेल्या कु. वंशिका विष्णु सावंत हिचे आरोग्याच्या गुंतागुंतीमुळे तातडीने यकृत प्रत्यारोपणाची Liver Transplant गरज निर्माण झाली आहे. सध्या ती गोवा येथील बांभूळी येथील रुग्णालयात असून यकृत प्रत्यारोपण तसेच पुढील उपचारासाठी बंगलोर…

कुडाळ शहरातील विठ्ठलवाडी,अभिनवनगर मधील विविध विकास कामांचा मा. आम. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ

नगरसेवक,आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांचे प्रयत्न

सागरी सुरक्षेसोबतच मत्स्योत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई : सध्याचा काळ हा एआय तंत्रज्ञानाचा काळ आहे. सागरी सुरक्षा बळकट करणे आणि मत्स्योत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा असल्याचे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. मंत्रालयात आज…

अनंत पिळणकर, देवेंद्र पिळणकर यांच्यावरील हद्दपारीच्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक

शिवसेना शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांची भेट घेत केला तीव्र निषेध चुकीच्या कारवाई विरोधात आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा – भव्य दिव्य लेझर शोचे आयोजन

देवगड : बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सौजन्याने यंदाच्या कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेमध्ये भाविकांसाठी भव्य दिव्य लेझर शो आयोजित करण्यात आला आहे. शिवतांडव व बीम शो हे दोन प्रकार यात्रेच्या निमित्ताने भाविकांना अनुभवता…

संत रविदास हे समाज व विज्ञानवादी त्यांचे विचार तळागाळात नेऊया – चंद्रसेन पाताडे

शिडवणे येथे जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न शिडवणे : संत शिरोमणी गुरू रविदास महाराज हे तेराव्या शतकातील समाजवादी व विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगणारे महान संत होते.संत रविदास यांचे मौलिक विचार आपण सर्वांनी तळागाळात नेऊन पोहोचवूया असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती…

error: Content is protected !!