Category महाराष्ट्र

नरडवे मार्गावर बसलेल्या स्टॅच्युपैकी एक स्टॅच्यु तरुणाने काढला उखडून

त्या तरुणाचा कणकवलीत नग्नवस्थेत वावर कणकवली : शहरात नरडवे मार्गावर नगरपंचायतच्या माध्यमातून बसवण्यात आलेल्या विविध संदेश देणाऱ्या स्टॅच्यूपैकी योगासनाची पोज असलेला स्टॅच्यू कणकवलीत फिरत असलेल्या एका माथेफिरूने उखडून काढला असल्याची घटना घडली आहे. सदरची व्यक्ती ही गुरुवारी दिवस भर कणकवली…

दोडामार्ग तालुक्यात निलाक्षी देसाई या युवतीच्या निधनाने हळहळ

दोडामार्ग : कळणे येथील प्रताप देसाई या युवकाचा बुधवारी सायंकाळी घरात वीज प्रवाह सुरू करताना शॉक लागून दुदैवी मृत्यू झाला. याच दिवशी सकाळी बांबोळी गोवा येथे कळणे येथील कु. निलाक्षी निलेश देसाई वय वर्षे २० हिचे उपचार दरम्यान निधन झाले.…

कुडाळ क्रीडांगणाचा नव्याने प्लॅन तयार करा

आ. निलेश राणे यांच्या क्रीडा विभागाला सूचना कुडाळ : क्रीडांगणाचा नव्याने प्लॅन तयार करा अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी क्रीडा विभागाला दिले आहेत या प्लॅनमध्ये अत्याधुनिक क्रीडांगण आणि त्यामध्ये असणाऱ्या सुविधा समाविष्ट करा अशाही सूचना दिले आहेत ही क्रीडा…

सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक पदी मोहन दहीकर यांची नियुक्ती

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची पुणे पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे बदली झाली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस उप आयुक्त ठाणे शहराचे मोहन दहीकर यांची नियुक्ती गृह विभागाने केली आहे.

कुडाळ येथे बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्य (भांडी ) संचाचे आमदार निलेश राणेंच्या हस्ते वितरण

कष्टकरी कामगारांच्या कल्याणासाठी महायुती सरकारकडून योजनांचा “पाऊस” कामगार हिताच्या बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही..निलेश राणेंची ग्वाही कुडाळ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्य संच वितरित करण्यासाठी कुडाळ येथे स्वाभिमानी कामगार संघटनेच्या…

विलवडेत आयशर टेम्पोचा अपघात

सावंतवाडी : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बांदा- दाणोली महामार्गावर विलवडे येथे आयशर टेम्पोचा अपघात झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यात चालक व क्लीनर बालंबाल बचावले. या अपघातात टेम्पो चे मोठे नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी…

आंबोली घाटात कोसळली दरड

आंबोली : सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या आंबोली घाटात आज सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आंबोली घाटातील एका वळणावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आले. यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक…

चित्रकथी लोककलेचा अनुभव; सिंधुदुर्गमध्ये पारंपरिक कार्यशाळा

ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी, पिंगुळी येथे आयोजन सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचा अनुभव देणारी चित्रकथी स्टोरीटेलिंग आर्ट कार्यशाळा ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी, पिंगुळी येथे १ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आली…

वेंगुर्ले तालुक्यात सरपटणाऱ्या प्राण्याच्या चाव्याने महिलेचा मृत्यू….

वेंगुर्ले : तालुक्यातील होडावडा-कस्तुरबावाडी येथे २० मे ला सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास बाथरूममध्ये सरपटणाऱ्या अज्ञात प्राण्याच्या चाव्याने प्रियतमा गोपाळ दाभोलकर (६३) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रियतमा दाभोलकर या…

मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी घेतली महत्त्वाची बैठक

कुडाळ : मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने कुडाळ नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी बैठक घेऊन सर्व विभागाचा आढावा घेऊन मान्सून मध्ये सर्व विभागाने सतर्क राहावे असे आवाहन केले. मान्सून महिन्यामध्ये अनेक आपत्ती साथीचे रोग पसरतात त्यामुळे मान्सून पूर्व तयारीसाठी कुडाळ नगरपंचायत…

error: Content is protected !!