Category महाराष्ट्र

पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर

दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी पोलिसांची छापेमारी गुटका, दारू, विक्रीवरही कारवाई मटका ठप्प त्यामुळे लाखो रुपयांचा चुराडा थांबला! दारू, मटका, जुगार अड्ड्यांवर सिंधुदुर्ग पोलिसांची छापेमारी व अटक सत्र सुरू! सिंधुदुर्ग : जिल्ह्यात कणकवली येथील मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे…

गवारेड्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : गव्या रेड्यांच्या कळपातील एका गवारेड्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात आंबेगाव चावडीवाडी येथील दत्ताराम सखाराम कुंभार (६५)) हे शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना आंबेगाव – कुणकेरी या सिमे दरम्यान घडली. सध्या दत्ताराम कुंभार यांच्यावर गोवा बांबोळी रुग्णालयात…

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी घेतली घोंगडी बैठक

वैभववाडी तालुक्यातील खांबाळे धनगरवाडी येथील समाज बांधवांची साधला संवाद खांबाळे धनगरवाडी चा ऑल इंडिया धनगर समाज महासंघाला समाज बांधवांनी जाहीर केला पाठिंबा यावेळी धनगर समाजाचे कार्यकर्ते गंगाराम उर्फ बाबू अडुळकर, खांबाळे गावचे रहिवासी समाज बांधव दाजी बर्गे, बाबाजी देसाई, गंगाराम…

पोलीस निरीक्षकांना निलंबित करून जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांचा प्रश्न खरोखरच कायमस्वरूपी मार्गी लागेल का ?

अवैद्य व्यवसायांवरील राजकीय वरदहस्त प्रामाणिकपणे बाजूला काढून पोलीस प्रशासनाला फ्रीहँड द्यावा मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लागून असलेल्या गोवा राज्यातून फार मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक राजरोसपणे होते. सदरची दारू वाहतूक करताना सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीमध्ये चार ते…

कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे निलंबन

सिंधुदुर्ग : जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काल कणकवलीतील मटका बुकी घेवारी याच्यावर कणकवली बाजारपेठेमध्ये धाड टाकल्यानंतर आज पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये याप्रकरणी जबाबदार पोलिसांवर कारवाई होणार असा इशारा दिला होता. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज कणकवली चे काही दिवसांपूर्वीच रुजू झालेले…

सावंतवाडी येथे शानदार नोकरीच्या संधी!

📢 सावंतवाडी येथे शानदार नोकरीच्या संधी! 📢नमस्कार मित्रांनो, युरेका आउटसोर्सिंग प्रा. लि. Powerd by (ओएससीड टेक्नॉलॉजीज) सावंतवाडी येथे ग्राहक सेवा कार्यकारी, टीम लीडर, सुपरवायझर, क्वालिटी चेक, बॅक ऑफिस या पदांसाठी भरती करत आहे! 💼 काय करायचं?तुमचा अपडेटेड बायोडाटा osseedtech@gmail.com वर…

राज्य उत्पादन शुल्क विभाग कुडाळ यांच्याकडून साडेपाच लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त

मनसेच्या आंदोलनानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग ऍक्शन मोडवर .कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागाने चौविस जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत पाच लाख,अडसष्ठ हजार ,तिनशे विस रुपयांचा मुद्देमाल जप्त…

आमदार निलेश राणे यांच्या चेंदवन बंधाऱ्याच काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना.

कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रस्तावित बंधाऱ्याच्या जागेची पाहणी. कुडाळ : चेंदवण खालची मळेवाडी व चेंदवन खारीचा बांध येथे ५ कोटी रुपयांचा निधी खर्चून खार बंधारा उभारला जात आहे. या बांधाऱ्यासाठी गेली अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू असून हा मंजूर बंधारा लवकरात सुरु…

अवैध व्यवसाय रोखण्यासाठी पालकमंत्री ऍक्शन मोडवर

” थेट पालकमंत्र्यांनी धाड टाकल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले ऑनलाईन मटका जुगाराचा ही केला भांडाफोड २.७३ लाखांची रोकड व संगणक साहित्य जप्त महादेव घेवारीसह १२ जणांना अटक पोलिसांवर पालकमंत्र्यांचा संताप, पोलीस निरीक्षक ना घेतले धारेवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

error: Content is protected !!