शिवसेना ओबीसी व्हीजेएनटी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष मा. प्रा. श्रीधर पेडणेकर सर यांनी संशोधन क्षेत्रात पूर्णवेळ कार्य करत उल्लेखनीय परिश्रमांच्या जोरावर आज मुंबई विद्यापीठात आपला पी.एच.डी. प्रबंध यशस्वीरित्या सादर केला आहे.
त्यांच्या या भव्य आणि प्रेरणादायी शैक्षणिक यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांनी घेतलेली मेहनत, चिकाटी आणि समर्पण ही खरोखरच आदर्शवत असून अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांच्या कार्याला नवी दिशा व अधिक उंची मिळणार आहे.
शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक व राजकीय क्षेत्रातही त्यांच्या कार्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
1
/
106
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
1
/
106


Subscribe










