Category महाराष्ट्र

पालकमंत्री नितेश राणेंचा उबाठा सेनेला कणकवलीत दणका

कट्टर शिवसैनिक रामू विखाळेसह माजी जि प सदस्या स्वरूपा विखाळे भाजपात कलमठ ग्रामपंचायत सदस्य प्रियाली आचरेकर , युवा उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, सह शेकडो कार्यकर्ते भाजपात कणकवली : पालकमंत्री नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा ला लागोपाठ धक्के देत असून…

वैभववाडीतील उ.बा.ठा सेनेचे दिगंबर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर जनतेचा विश्वास;दिगंबर पाटील कणकवली : वैभववाडी येथील वैभववाडीतील उ.बा.ठा सेनेचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करून मत्स्य उद्योग व बंदरे विकास…

ओव्हरटेक मारण्याच्या नादात शिवडाव फाट्यावर डंपर पलटी

ब्युरो न्यूज: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघातांचं सत्र सुरूच आहे. दरम्यान आज संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास कणकवली शिवडाव फाट्यावर दोन डंपर मध्ये अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हनी झाली नाही. सविस्तर वृत्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या…

हळवल फाटा येथील त्या अपघाती वळणावर तात्काळ हायमास्ट बसवा

वाहनचालक व नागरिकांची मागणी कणकवली : शहरातील वागदे गडनदी हळवल फाटा येथील त्या तीव्र अपघाती वळणावर हायमास्ट बसवण्याबाबत अनेकदा मागणी करण्यात आली होती. कारण याठिकाणी होणारे अपघात हे रात्र वेळी झालेले आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा वाहनचालकांना देखील या वळणाचा अंदाज…

जिव्हाळा सेवश्रम माड्याचीवाडीचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

कुडाळ : श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित जिवाला सेवाश्रम माड्याचीवाडी, रायवाडी ता. कुडाळ जिव्हाळा सेवाश्रमाचा 9 वा वर्धापन दिन अन्वेष संजय बिर्जे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन दिनांक 14/2/2024 रोजी संपन्न झाला. सदरचा कार्यक्रम हा विविध अशा उपक्रमाने…

सिंधुदुर्ग पोलीस ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन नं. चे लोकार्पण

सिंधुदुर्ग : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सुरु करण्यात आलेली “ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन” च्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे झाले तात्काळ निरसणमा.श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्या संकल्पनेतून दि. ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हयातील ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा…

वेंगुर्ले तालुक्यातील कोचरा गावात जुही चावलाने केली जमीन खरेदी

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील कोचरा या गावांमध्ये बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला तिने जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे कोचरा गाव चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट प्लेअर सचिन तेंडुलकर हा देखील जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी भोगवे या गावात आला…

मंत्री नितेश राणे यांनी आईसह केले गंगास्नान

प्रयागराज येथे जाऊन घेतला कुंभमेळ्यात सहभाग आज प्रयागराज येथे कुटुंबासह महाकुंभात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्याचे परम सौभाग्य प्राप्त झाले. हा माझ्या आयुष्यातील त्या मौल्यवान आणि भावनिक क्षणापैकी एक क्षण आहे, हिंदू संस्कृती, परंपरा आणि आईप्रती असलेल्या भक्तीचे जीवन प्रतीक…

कुडाळ शहरातील शिवाजी नगरचे छत्रपती शिवाजी महाराज नगर नामांतराचा ठराव पास

ठराव पास केल्याबद्दल नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता शिरवलकर यांचे शिवप्रेमींनी केले अभिनंदन कुडाळ : शहरातील शिवाजी नगरचे छत्रपती शिवाजी महाराज नगर नामांतरचा ठराव पास केल्याबद्दल कुडाळच्या नगराध्यक्ष सौ.प्राजक्ता आनंद शिरवलकर आणि महायुतीचे नगरसेवक यांचे पुष्गुच्छ देऊन शिवप्रेमी सिंधुदूर्ग संघटने तर्फे आभार…

गडनदी पुलावर झालेल्या भीषण अपघातातील दहा वर्षांच्या मुलाचे अखेर निधन

कणकवलीसह हळवल गावात पसरली शोककळा कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील गडनदी पुलावर झालेल्या भीषण अपघातातील हळवल येथील दक्ष जाधव या दहा वर्षांच्या मुलाचे अखेर ४८ तासाने गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे. तर दक्ष जाधव हा १० वर्षाचा मुलगा कणकवली…

error: Content is protected !!