Category महाराष्ट्र

वर्दे येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

कुडाळ : तालुक्यातील वर्दे-वरची कुंभारवाडी येथे एका तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. प्रकाश दिलीप वर्देकर (३२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश दिलीप वर्देकर हे वर्दे-वरची…

कुडाळ बस आगरासाठी तीन नवीन गाड्या उपलब्ध, आमदार निलेश राणे यांचा यशस्वी पाठपुरावा.

आमदार निलेश राणे यांच्याहस्ते लोकार्पण होणार. कुडाळ : आगरासाठी नवीन गाड्या मिळाल्या पाहिजेत यासाठी आमदार निलेश राणे हे सातत्याने आग्रही होते यासाठी आमदार निलेश राणे यांचा शासनस्थरावर पाठपुरावा सुरू आहे या बाबत दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी परिवहन मंत्री यांना…

आ. निलेश राणे पुरस्कृत व शिवसेना कुडाळ शहर आयोजित जिल्हास्तरीय नरकासुर वध स्पर्धा २०२५

कुडाळ : आमदार निलेश राणे पुरस्कृत व शिवसेना कुडाळ शहर आयोजित जिल्हास्तरीय नरकासुर वध स्पर्धा २०२५ चे आयोजन रविवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी गांधी चौक, कुडाळ येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला ₹३३३३३/- व चषक, उपविजेत्या स्पर्धकाला…

पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात विनायक राणे नावाचा बोलबाला

सर्वसामान्य जनतेचा वि’नायक’ – विनायक राणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले आणि अनेकांची उत्सुकता शांत झाली. या आरक्षणामुळे काही ठिकाणी दिग्गजांचे पत्ते कट झाले. तर काही जण पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. कुडाळ तालुक्यातील काही…

आचरा -कणकवली मार्गावर असलेल्या बेळणे चेक पोस्टला सीसीटीव्ही ची गरज

रामगड सरपंच शुभम मठकर यांनी आचरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री पवार यांची भेट घेत दिले निवेदन संतोष हिवाळेकर /पोईप कणकवली- आचरा राज्य महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वीच हिट एंड रन सारखा प्रकार महामार्गावर झाला. मात्र महामार्गावर कुठेही वाहतुकीवर…

हुमरट तिठा ब्रिजवर मारुती सियाज कारचा अपघात

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली कणकवली: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हुमरट तिठा येथील ब्रिजवर आज (शनिवार) एका मारुती सियाज कारचा अपघात झाला. पुणे येथील एक कुटुंब गोव्याला पर्यटनासाठी जात असताना हा अपघात घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे…

मुंबई-गोवा हायवेवर तळरे येथे भीषण अपघात

भुसारी दुकानदाराचा मृत्यू कणकवली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तळरे येथील दळवी कॉलेजसमोर शिटोने फाट्यावर आज (शनिवार) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास भरधाव मारुती सेलेरीओ कारने होंडा ॲक्टिवा दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात फोंडाघाड बाजारपेठेतील भुसारी दुकानदार चंद्रकांत…

कणकवलीत लक्झरी बस आणि जुपिटर स्कूटीमध्ये अपघात

२३ वर्षीय युवक जखमी कणकवली: बेळणे येथील रामानंद व्हिलेज रिसॉर्टसमोर शनिवारी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास एका लक्झरी बसला जुपिटर स्कूटीची धडक बसून अपघात झाला. या अपघातात स्कूटीस्वार २३ वर्षीय युवक जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात…

१२ गडकिल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारून विजयराव नाईक फार्मसी कॉलेजने साजरा केला दुर्गोत्सव २०२५

प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मा. आ. वैभव नाईक यांनी केले कौतुक

शिवसेना शिवउद्योग संघटनेच्या माध्यमातून आयोजित बचत गटाच्या स्टॉलला शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी पदाधिकाऱ्यांची भेट

कुडाळ : शिवसेना शिवउद्योग संघटनेच्या माध्यमातून कुडाळ सिंधुदुर्ग मैदान येथे शिवउद्योग जिल्हाप्रमुख श्री विश्वास गावकर, उपजिल्हा रचना नेरुरकर यांच्या संकल्पनेतून लागलेल्या बचतगटाच्या स्टॉल ना ओबीसी व्हिजेएनटी शिवसेना च्या पदाधिकारी यांनी भेट दिली .यावेळी ओबीसी व्हिजेएनटी चे महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.श्री .श्रीधर…

error: Content is protected !!