साळगाव गावच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज नियुक्ती पत्र देऊन निवड

कुडाळ : दिनांक 17/12/2025 रोजीशिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब व कुडाळ मालवण चे लोकप्रिय आमदार निलेशजी राणे साहेब जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना साळगाव पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नारकर, शिवसेना पिंगुळी विभागप्रमुख दिलीप निचम,मिलिंद नाईक,दिनेश साळगावकर शिवसेना जिल्हा सरचिटणीस, दत्तप्रसाद साळगावकर साळगाव उपसरपंच, उपस्थित होतें.

नागेश शिंदे शाखाप्रमुख घाटकरनगर, उदय घाटकर उपशाखाप्रमुख, संतोष गायचोर बूथप्रमुख, राजाराम टिळवे शाखाप्रमुख साळगाव, अविनाश धुरी उपशाखाप्रमुख, सागर धुरी बूथप्रमुख, शंकर धुरी शाखाप्रमुख जांभरमाळा,उमेश धुरी उपशाखाप्रमुक, विश्वानाथ परुळेकर बूथप्रमुख, कृष्णकांत शिंदे उपविभागप्रमुख पिंगुळी जिल्हा परिषद, प्रशांत धुरी गटप्रमुख यांची निवड करण्यात आली.

error: Content is protected !!