दोन वर्षे सिद्धेश शिरसाट यांना अपहरण प्रकरणातून वाचविण्यासाठी कोणत्या राजकीय नेत्यांनी सहकार्य केले याची चौकशी झाली पाहिजे

बिडवलकर अपहरण प्रकरणावर वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट कुडाळ तालुक्यातील चेंदवण नाईकवाडी येथील प्रकाश बिडवलकर हे मार्च २०२३ पासून बेपत्ता असून त्यांचे अपहरण केल्याप्रकरणी सत्ताधारी शिंदे गटाचे सिद्धेश अशोक शिरसाट (वय ४४ रा. पानबाजार कुडाळ) यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली आहे.…







