कुडाळ : श्वेताज ब्युटी मेक ओव्हर कुडाळचा प्रथम वर्धापन दिन शुक्रवार दिनांक २० जून रोजी होत आहे. यानिमित्त श्वेताज ब्युटी मेक ओव्हरकडून विशेष ऑफर लावण्यात आली आहे.पार्लर मध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला भरघोस अशी सूट दिली जाणार आहे. ही ऑफर १७…
एक पोलीस जखमी सावंतवाडी : जीवाची मजा करण्यासाठी आंबोलीत गेलेल्या ओल्ड गोवा आणि बार्देस येथील दहा ते बारा युवा “राईडर्सनी” थेट सावंतवाडी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांशी झटापट केल्याचा प्रकार आज घडला. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. ही घटना…
कट्टा येथील गुणगौरव सोहळ्यात उद्योजक रुपेश पावसकर यांचे आवाहन कट्टा : आजचे स्पर्धात्मक युग असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने स्पर्धक बनले पाहिजे. आणि काहीतरी वेगळं करायचं असं प्रत्येक विद्यार्थ्याने ठरवलं पाहिजे. आज मुलांना मोबाईल, गाडी याची भुरळ पडत चलली आहे. पण ह्या…
मालवण : तालुक्यातील एक मोठे व प्रसिद्ध असलेले गाव म्हणजे नांदरुख, या गावात ८-९ वाड्या असून या सर्व वाड्यांसाठी असलेली एकमेद शाळा म्हणजे जि. प. पु. प्रा. शाळा नांदरुख-आंबडोस संपुर्ण गावात हि एकच शाळा आहे, आणि आम्हाला आमच्या गावची शान…
वेंगुर्ले : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील मठ चेकपोस्ट वर गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 20 लाख रुपये किमतीच्या आयशर टेम्पो व 50 लाख 90 हजार रुपये किमतीच्या गोवा…
व्यापारी महासंघाचा अन्न भेसळ प्रशासनाला सवाल महासंघाने निवेदनातून उपस्थित केले विविध प्रश्न कुडाळ : उपहारगृहातून शाकाहारी व मांसाहारी पदार्थ वेगवेगळे शिजवण्या कराव्यात असे निर्देश अन्न व औषधी सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र यांनी राज्यातील विविध वर्तमानपत्रातून जाहीर केले.…
शिवसेना नेते आनंद शिरवलकर व उपशिक्षणाधिकारी आंगणे यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर शाळा नियमित सुरू कुडाळ : उन्हाळी सुट्टीनंतर आज दिनांक १६ जून रोजी सर्व शाळा नियमित सुरू झाल्या. परंतु आज शाळेच्या पहिल्याच दिवशी वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत…
ग्रामपंचायत सडूरे शिराळेच्या हद्दीतील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांच्या पालकांना एक वर्षासाठी घरपट्टी माफ व शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले मोफत मिळणार… ग्रामअधिकारी प्रशांत जाधव यांनी केली अधिकृत घोषणा जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या घट झाली असून या पार्श्वभूमी वरती…
वेंगुर्ला : तालुक्यातील निवती मेढा येथिल ग्रामपंचायत आवारात बारा फुटी अजगर आढळून आला हा अजगर ग्रामपंचायत च्या बाजूला अडगळीच्या ठिकाणी दिसून आला याची खबर ग्रामस्थांनी निवती गावचे सरपंच श्री. अवधुत रेगे यांना दूरध्वनीद्वारे दिली. सरपंच अवधूत रेगे हे बाहेरगावी होते…
राजापूर लांजा साखरपा मतदार संघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या माध्यमातून, ॲड.जमीर खलिफे, अरविंद लांजेकर यांच्या प्रयत्नांना यश राजापूर : राजापूर शहरातील एसटी डेपोसमोरील उड्डाण पुलाच्या एका बाजूकडील रखडलेले काम पूर्ण होवून पुलाच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरू होण्यासाठी माजी लोकनियुक्त…