श्वेताज ब्युटी मेक ओव्हरची वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर

कुडाळ : श्वेताज ब्युटी मेक ओव्हर कुडाळचा प्रथम वर्धापन दिन शुक्रवार दिनांक २० जून रोजी होत आहे. यानिमित्त श्वेताज ब्युटी मेक ओव्हरकडून विशेष ऑफर लावण्यात आली आहे.
पार्लर मध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला भरघोस अशी सूट दिली जाणार आहे. ही ऑफर १७ ते २५ जून २०२५ या कालावधीपुरती मर्यादित असून सर्वांनी मोठ्या संख्येने या ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!