Category महाराष्ट्र

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना मिळणार “अत्यावश्यक संच” भेट

उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून अत्यावश्यक संच सुधारित योजनेस मान्यता शिवसेना कामगार नेते प्रसाद गावडेंची माहिती इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य व सुरक्षा आणि कल्याणसाठी शासनाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी…

काम न करणारे शिक्षणाधिकारी सिंधुदुर्गात नकोत- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची आक्रमक भूमिका

मान्यतेसाठी वेठीस धराल तर गप्प बसणार नाही- ज्ञानेश्वर म्हात्रे नवभारत बांदा मध्ये बोगस शिक्षक भरतीचा एकनाथ नाडकर्णीचा आरोप चुकीच काम करत असे, तर कोणालाच पाठीशी घालणार नाही – ज्ञानेश्वर म्हात्रे शिक्षण उपसंचालक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासोबतची शिक्षक संघटनांची सभा ठरली…

शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त युवासेना कुडाळ यांच्या माध्यमातून जीवदान विशेष शाळा झाराप येथील मुलांना खाऊ वाटप

कुडाळ : शिवसेना पक्षाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त युवासेना कुडाळ तर्फे आज जीवदान विशेष शाळा झाराप येथे विशेष मुलांना खाऊ व वस्तू वाटप करून साजरा करण्यात आला.यावेळी युवासेना कुडाळ तालुका प्रमुख श्री.सागर वालावलकर,उपतालुका प्रमुख बाळा सावंत,तालुका सचिव साईराज दळवी,उपतालुका सचिव…

कोकणात पावसाचा जोर कायम; “या” शाळांना सुट्टी जाहीर

ब्युरो न्यूज: मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढला असून, हवामान विभागाने १९ ते २२ जून या कालावधीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या विभागांत हवामान प्रणाली सक्रीय झाली असून चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव…

आंबोली घाटमार्गावर कोसळले झाड

दीड तास वाहतूक ठप्प सावंतवाडी : आंबोली घाटमार्गावरील देवसू – पलीकडचीवाडी येथे जाणाऱ्या कुंभेश्वर रस्त्यानजीक झाड कोसळल्याने सुमारे दीड तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने तसेच आंबोली घाटातून सावंतवाडीकडे जाणारी अनेक वाहने रस्त्यावरच अडकून पडली होती.…

समोरून येणाऱ्या आरामबसने हुल दिल्याने ट्रक पलटी

कणकवली येथील घटना समोरून येणाऱ्या आरामबसने हुल दिल्याने कोल्हापूरच्या दिशेने जाणारा ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूने पलटी झाला. कणकवली फोंडाघाट राज्य मार्गावरील करूळ येथील कारखाना थांब्यानजीक बुधवारी सकाळी ६ वा. सुमारास झालेल्या या अपघातात सुदैवाने कुणाला दुखापत झाली नसली तरी ट्रकचे…

कुडाळमध्ये नेपाळी दाम्पत्याला अनोळखीकडून मारहाण

सावंतवाडी : देवसू येथील बागेत कामासाठी असलेल्या नेपाळी दांपत्याला कुडाळ परीसरात अनोळखी व्यक्तीने मारहाण केली. सदर संशयिताने आपण पोलीस असल्याची बतावणी करून त्या दाम्पत्याकडे आधारकार्डची मागणी केली. त्यानंतर दाम्पत्यास बेदम मारहाण केली. सदर नेपाळी राजू बसने सावंतवाडी पोलीस स्टेशन गाठून…

सिंधुदुर्गातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे उतरणार मैदानात

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी शिक्षण उपसंचालकांची बोलावली उद्या तातडीची बैठक उपसंचालक महेश चोथे आणी शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या उपस्थितीत ओरोस मध्ये बैठक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली होती बैठकीची मागणी अन्यायग्रस्तांनी रहावे उपस्थित- ज्ञानेश्वर म्हात्रे सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व…

सावंतवाडीतील प्रसाद कोल्ड्रिंकचे मालक प्रसाद पडते यांची गळफास लावून आत्महत्या…

सावंतवाडी : येथील प्रसाद कोल्ड्रिंकचे मालक प्रसाद सुभाष पडते यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार आज दुपारी उघडकीस आला. दोन दिवस त्यांचे घर बंद होते. आज घराच्या दरवाज्यात मोठ्या प्रमाणात रक्त दिसले. त्यामुळे हा प्रकार उघड…

विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न

वैभववाडी तालुका विकास मंचाचा स्तुत्य शैक्षणिक उपक्रम. वैभववाडी – वैभववाडी तालुका विकास मंच आयोजित हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम हा भव्य कार्यक्रम वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे, अर्जुन रावराणे विद्यालय, श्री जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल…

error: Content is protected !!