
कुडाळ : शिवसेना पक्षाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त युवासेना कुडाळ तर्फे आज जीवदान विशेष शाळा झाराप येथे विशेष मुलांना खाऊ व वस्तू वाटप करून साजरा करण्यात आला.यावेळी युवासेना कुडाळ तालुका प्रमुख श्री.सागर वालावलकर,उपतालुका प्रमुख बाळा सावंत,तालुका सचिव साईराज दळवी,उपतालुका सचिव विनोद सावंत,लवू कदम,भूषण गावडे उपस्थित होते.यावेळी सागर वालावलकर यांनी आमदार श्री निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रशालेस सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.
1
/
109
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
1
/
109



Subscribe









