वेताळ बांबर्डे येथे किल्ले बनविणे स्पर्धा उत्साहात

कुडाळ प्रतिनिधी: दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण अज्ञान रुपी अंधःकार दूर करून नव्या उमेदीचा, नव्या आशेचा, नव्या विचारांचा दिवा लावून आयुष्य उजळविण्याचा दिवस म्हणजे दिवाळी. दिवाळीत भरपूर फराळ पाहुण्यांची येजा त्यांनी आणलेला खाऊ खाणे आणि मनसोक्त खेळणे,फटाके फोडणे,रांगोळी काढणे,आणि हसणे,बागडणे,हे सर्व…