कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र हुणकीकर यांच्याकडून शासकीय निधीत भ्रष्टाचार
प्रत्यक्षात कामे न करताच १ कोटी ३६ लाखाची काढली बिले माजी आमदार वैभव नाईक यांनी वनमंत्री व मुख्य सचिवांकडे केली तक्रार
प्रत्यक्षात कामे न करताच १ कोटी ३६ लाखाची काढली बिले माजी आमदार वैभव नाईक यांनी वनमंत्री व मुख्य सचिवांकडे केली तक्रार

–मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मच्छीमारांसाठी स्थापन झालेल्या नवीन दोन्ही महामंडळाचे कामकाज तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुंबई : कारंजा, आनंदवाडी, मिरकरवाडा व ससून डॉक येथील मत्स्यबंदरे ही कोकणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असून यातून तेथील लोकांच्या आर्थिक उन्नतीस चालना मिळेल.…

येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन कार्य करण्याची घोषणा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आमदार निलेश राणे कुडाळ प्रतिनिधी शिवसेना पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेस, उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहे. तसेच येणाऱ्या…

अपघातात डंपरची मागची चाके तुटली टेम्पो ट्रॅव्हलरच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा सावंतवाडी : गुजरात येथून गोव्याच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या डंपरच्या मागील बाजूस धडक दिल्याने गुजरात येथील टेम्पो ट्रॅव्हलर च्या दर्शनी भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलर चालकासह…

न्यायालयात हजर केले असता ११ जून पर्यंत पोलीस कोठडी कुडाळ : पिंगुळी काळेपाणी येथील घरफोडीसह अन्य पाच गुन्ह्यात सहभाग असलेला आकेरी येथील संशयित रामचंद्र उर्फ अंकुश घाडी (वय ३०) याला कुडाळ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला ११…

देवगड : नाडण-पुजारेवाडी येथील बेपत्ता झालेले आत्माराम विठोबा मोंडे (वय ७८) यांचा मृतदेह आज वाडा पुलानजिक आढळून आला आहे. या घटनेची देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहीती अशी की, नाडण-पुजारेवाडी येथील मोंडे…

मालवण :- अक्षय गिरीधर मोडक व 29 वर्ष राहणारा खोटले मोडकवाडी तालुका मालवण हा युवक 28/05/2025 दुपारी तीन वाजल्यापासून राहत्या घरातून निघून गेला तो परत घरी आला नसल्याची खबर याचा भाऊ अमोल गिरीधर मोडक वय 32 राहणार खोटले यांनी मालवण…

कणकवली शहरातील रात्रभरासाठी बंद घर चोरट्यांनी फोडले दागिन्यांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास कणकवली : कणकवली शहर परिसरात चोर्या, घरफोड्यांची जणू मालिकाच सुरु होत आहे की काय, असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे. चार -पाच दिवसांपूर्वी कलमठ – बिडयेवाडी येथे…

वैभववाडी तालुक्यातील घटना वैभववाडी : तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गांवर नाधवडे सावंतवाडी येथे भरधाव वेगाने आलेल्या चार चाकी वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातात राधाबाई बाळकृष्ण पेडणेकर वय वर्ष 65 रा. नाधवडे सावंतवाडी या गंभीर जखमी झाल्या…

अपघात, धूळ, चिखल यामुळे वाहनचालकांसह शेतकऱ्यांनाही त्रास कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील झाराप झिरो पॉईंट येथील बॉक्सवेलचे काम रखडलेल्या स्थितीत आहे. गेले दोन वर्षे या बॉक्सवेलचे काम सुरू असून काम कूर्मगतीने सुरू आहे. या स्थितीमुळे स्थानिक शेतकरी, व्यावसायिक व प्रवाशी,…