वाढवण बंदर प्रकल्पाच्या भरावाचे काम अदानी समुहाकडे

पालघर: कोकणात पालघर मधील वाढवण बंदर प्रकल्पाच्या भरावासाठीचे काम अदानी समूहाला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अदानी समूहाने अधिग्रहित केलेल्या आयटीडीसिमेंटेशन कंपनीला हरित वाढवण बंदर प्रकल्पाच्या भरावासाठी व किनारा संरक्षित भिंती संदर्भातील कामे करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. या कंपनीने…








