वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांचे वडिल होडावडा सोसायटीचे माजी चेअरमन, आंबा बागायतदार, पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी श्री. प्रकाश सेनापती दळवी वय ७५ यांचे शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास बांबुळी गोवा येथे उपचारादरम्यान निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे सुना, नातवंडे, एक विवाहित मुलगी, जावई असा परिवार आहे. राजकारणात आणि समाजकारणात त्यांचा सहभाग होता. दुपारी होडावडा येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
1
/
106
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
1
/
106


Subscribe










