शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका कार्यकारिणीची उद्या बैठक

वैभव नाईक,परशुराम उपरकर,सतीश सावंत,भाई गोवेकर,संग्राम प्रभुगावकर यांची प्रमुख उपस्थिती शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

वैभव नाईक,परशुराम उपरकर,सतीश सावंत,भाई गोवेकर,संग्राम प्रभुगावकर यांची प्रमुख उपस्थिती शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

शिक्षण सोडाच खेळणे-बागडणेही हिरावून घेतलेय नियतीने ; हवीय साथ मदतीची कणकवली : नियतीने तिचे बालपण, शिक्षण हिरावून घेतले. बालपणातच हृदयशस्त्रक्रिया झाली. परंतु, शिक्षण घेण्याच्या, खेळण्या-बागडण्याच्या वयातच तिला अनेक समस्या जाणवू लागल्या. नियतीने दिव्यांगत्व दिले, तरीही आई-वडिलांनी तिच्यावर उपचारांसाठी सर्वतोपरी प्रयत्न…

कुडाळ तालुका शिवसेनेची मागणी कुडाळ : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. औरांगजेबाच्या काळात काळात भारताच्या सीमा अफगाणिस्थानपर्यंत पसरल्या होत्या असे वक्तव्य अबू आझमी यांनी केले होते. यावरून…

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत सुरु झालेला उन्हाळा आणि तापमानात होणारीवाढ लक्षात घेता नागरिकांनी उष्माघातापासून बचाव होण्याच्या दृष्टीने, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, शासनाकडून प्राप्त पुढील मार्गदर्शक सूचनांचे पालन…

ब्युरो न्यूज: उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेने विविध मार्गांवर स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्यांचा ओघ पाहायला मिळत आहे. वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. कधी आणि कुठली स्पेशल गाडी?…

मराठा व ओबीसी व्यावसायिक वाहनधारकांसाठी खुशखबर सिंधुदुर्ग : अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने दिनांक ८, ९ व १० मार्च २०२५ रोजी कमर्शियल व्हेईकल एक्सपो २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. मराठा व ओबीसी व्यावसायिक वाहनधारकांसाठी ही खुशखबर असून…

देवगड : सौंदाळे हेळदेवाडी येथील मेघराज जयराम नार्वेकर (वय ४०) यांच्यावर त्यांच्या घरातच धारदार सुऱ्याने जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी तेथील अनिल एकनाथ नार्वेकर (वय ६५, रा. सौंदाळे हेळदेवाडी) या संशयितावर विजयदुर्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.…

वैभववाडी : शहरातील केशकर्तनालयात परप्रांतीय कामगार ठेवण्यावरून नाभिक संघटना आक्रमक झाली. यावेळी संघटनेने थेट केशकर्तनालयावरच मोर्चा नेट परप्रांतीय कामगाराला चोप देण्यात आला. या प्रकारानंतर दुकान मालकिणीने पोलिसांना फोन लावल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवले. त्यामुळे काही काळ…

मालवण : तालुक्यातील आडवली मालडी येथील उबाठा पक्षाचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना आमदार मा. निलेश राणे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. हा भव्य पक्षप्रवेश शिवसेना उपनेते संजय आंग्रे व…

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याचे आरटीओ अधिकारीकार्यालयात एजंटचा मोठा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे त्याचा फटका जिल्ह्यातील लोकांना बसत आहे. त्यामुळे कार्यालय एजंट मुक्त करण्यात यावे, अशी मागणी कुडाळ-हुमरमळा येथील अॅड. तानाजी पालव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी…