स्वराज्य अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे औदुंबर स्वामी मंदिरासाठी श्रमदान..

अमोल चव्हाण यांच्याकडून सन्मान;सेवाभावी वृत्तीचे स्वागत समितीकडून कौतुक… सावंतवाडी : येथिल पोलिस स्टेशनच्या औदुंबर स्वामी मंदिर परिसराच्या नूतनीकरण कामात स्वराज्य अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत श्रमदान केले. या उपक्रमाचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी कौतुक केले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज…








