
सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवार, दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून कणकवली येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दौऱ्यानुसार सकाळी ११ वा. तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
त्यानंतर तहसील कार्यालय कणकवली येथे विविध योजनांतील लाभार्थ्यांना लाभांचे वितरण करण्यात येईल. महसूल मंत्री जिल्ह्यातील नागरिकांची निवेदने स्वीकारतील व संवाद साधतील. तसेच, तहसील कार्यालयाची पाहणीदेखील करणार आहेत.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111



Subscribe










