जिल्हा परिषद सदस्यांना आमदार – खासदारांप्रमाणे निधी उपलब्ध करून द्यावा.

नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांची मागणी… निवडणुकीवर करोडो खर्च,पण निधी शून्य आज जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना लाखो-करोडो रुपये खर्च करावे लागतात. पोस्टर, सभा, प्रचार यासाठी मोठा निधी लागतो. पण निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांच्या हात…








