Category News

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली ते कुणकेश्वर पदयात्रा

कणकवलीतील “द पावर हाऊस जिम” चे आयोजन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यावतीने पुरविण्यात येणार सुविधा संतोष हिवाळेकर माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने द पॉवर हाऊस जिम कणकवली च्या संकल्पेतुन १० एप्रिल रोजी कणकवली भालचंद्र महाराज मठ…

मिऱ्या समुद्रात LED लाईट वापरणाऱ्या नौकेवर कारवाई

तांडेलासह 3 खलाशी असणारी नौका मत्स्यव्यवसाय विभागाकडून जप्त 5 लाखांचा दंड अपेक्षित रत्नागिरी । प्रतिनिधी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर कोकण किनारपट्टीवरील अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई केली जात आहे. त्यानुसार रत्नागिरी शहरानजीक मि-या समोर…

वेताळ बांबर्डे नळ्याचा पाचा येथील बस थांब्याचे उद्घाटन

शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन कुडाळ : वेताळ बांबर्डे नळ्याचा पाचा येथील बस थांब्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्या शुभहस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. वेताळ बांबर्डे नळ्याचा पाचा येथे बस थांबा नसल्यामुळे ग्रामस्थांची फार गैरसोय होत होती.…

कुडाळ येथे शिमगोत्सव उत्साहात संपन्न

महायुतीच्या वतीने करण्यात आले होते आयोजन कुडाळ : आपली कला संस्कृती जपली पाहिजे या शिमगोत्सवात मधून ही कला आणि संस्कृती जपण्याचा आमचा प्रयत्न आहे असे आमदार निलेश राणे यांनी सांगून यापुढे दरवर्षी गुढीपाडव्यापूर्वी हा शिमगोत्सव कुडाळ येथे होणार असेही त्यांनी…

पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ यांचा दणदणीत नाट्यप्रयोग दंभ गरुडाक्ष फणेन्द्र भक्ष

श्री देव महापुरुष लिंगदेवता भजन मंडळ पिंगुळी भूपकरवाडी यांचे आयोजन कुडाळ : शुक्रवार दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी रात्रौ ठीक ८.३० वाजता श्री देव महापुरुष लिंगदेवता भजन मंडळ पिंगुळी भूपकरवाडी आयोजित पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ला, उभादांडा यांचा दंभ गरुडाक्ष फणेन्द्र…

छत्रपती संभाजी महाराज चौक येथे संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे; शिवप्रेमींची मागणी

लवकरात लवकर पाठपुरावा करून स्मारक उभारले जाईल; आ. निलेश राणेंनी दिला शब्द कुडाळ : कुडाळ शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे अशी इच्छा गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रेमींच्या मनात होती. ही गोष्ट आज तमाम शिवप्रेमींनी…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान विसरून चालणार नाही – आ. निलेश राणे

कुडाळ : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या धर्मासाठी बलिदान दिले. हे आपण विसरून चालणार नाही त्यामुळे आपल्या धर्मासाठी नेहमी सतर्क राहून लढलं पाहिजे असे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे छत्रपती संभाजी महाराज अभिवादन कार्यक्रमात आवाहन केले. छत्रपती संभाजी…

स्वामी समर्थ महाराज मठ माड्याचीवाडी येथे कलश पूजन व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा

श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराजांची संकल्पना कुडाळ : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने अध्यात्मिक सद्गुरु श्री श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराजांच्या संकल्पनेतून माड्याचीवाडी, खालचीवाडी कुडाळ या पुण्यभूमीत कलश पूजन आणि…

error: Content is protected !!