Category News

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात राजशिष्टाचाराची जबाबदारी असणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांची चौकशी करून बडतर्फ करावे

राजशिष्टाचार तसेच अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदारी नेमकी कोणाची याची पडताळणी करुन पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांनी धाडस दाखवून कारवाई करावी – कुणाल किनळेकर सध्या देशात असणाऱ्या हाय अलर्ट परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोट येथील भव्य…

वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे उपरकर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत

आ. निलेश राणे यांची ‘X’ पोस्टवर टीका कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे परशुराम उपरकर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत अशी टीका आ. निलेश राणे यांनी ‘X’ पोस्टच्या माध्यमातून केली आहे. जी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय…

अपघातात मुलीला गमावलेल्या अनिल माळवे कुटुंबियांचे वैभव नाईक यांनी केले सांत्वन

मुंबई गोवा महामार्गावर हुमरमळा येथे मंगळवारी झालेल्या अपघातात अणाव दाबाचीवाडी येथील अनुष्का अनिल माळवे (वय १८) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला असून माळवे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज माजी आमदार वैभव नाईक यांनी अनिल माळवे यांच्या घरी भेट देत कुटूंबियांचे…

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गोवा-फोंडा येथे १७ ते १९ मे या कालावधीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १ हजार ७०० हून अधिक साधक गोव्याकडे रवाना सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गोवा-फोंडा येथे १७ ते १९ मे या कालावधीत होणाऱ्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १ हजार ७०० हून अधिक साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ मोठ्या…

कर्ली नदी किनारा संरक्षण प्रकल्पाचा देवबाग येथे शुभारंभ

मालवण : महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या माध्यमातून आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत शाश्वत पर्यावरण पूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत देवबाग येथे कर्ली नदीच्या किनाऱ्याचे संरक्षण करणे या कामासाठी 158 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास…

कल्याणमधील शिवसेना कार्यकारिणी जाहीर

कल्याणमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर झाली असून पदाधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे :- संघटक भगवान पाटील (कल्याण तालुका). विधानसभा संघटक : सदाशिव गायकर (कल्याण ग्रामीण). विधानसभा समन्वयक : किरण ठोंवरे (कल्याण ग्रामीण) उपविधानसभाप्रमुख :सुखदेव पाटील (कल्याण ग्रामीण ). उपतालुकाप्रमुख :…

आगामी तीन महिन्याचे धान्य 30 जूनपर्यंत उचल करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार आगामी पावसाळा, पूर परिस्थिती इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता लाभार्थ्यांनी वेळेत अन्नधान्याचे वितरण करण्यासाठी माहे जून, जुलै व ऑगस्ट 2025 चे अन्नधान्याची आगाऊ उचल व वाटप करण्याचे…

नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांना स्वयंसेवक म्हणुन नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या नागरी संरक्षण संचानालयाच्या 9 मेच्या आदेशानुसार देशातील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांना स्वयंसेवक म्हणुन नोंदणी, भरती करण्याचे निश्चित आहे. जेणे करुन माजी सैनिकांचा सैन्यातील अनुभवाचा वापर संघटनेला होऊ शकतो आणि त्यामुळे…

बेकायदा वाळूविरोधात कुडाळ पोलिसांची कारवाई

कुडाळ : शासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीररित्या उत्खनन केलेल्या वाळूची चोरी करून तिची विनापरवाना अवैधरित्या चोरटी वाहतूक करीत असताना कुडाळ पोलिसांनी दोन डंपरवर कारवाई केली. ही कारवाई पिंगुळी ते वडगणेश रेल्वे ब्रिज जवळ करण्यात आली. यामध्ये चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून…

error: Content is protected !!