Category News

सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ व्यावसायिक श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मानले अप्पर जिल्हाधिकारी यांचे विषेश आभार

व्यापारी मित्र मंडळ ( अप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली) जेष्ठ व्यावसायिक भगवान कासले आणि लक्ष्मण महाडिक यांनी केले प्रथम वाचन 04/08/2026 च्या उपविभागीय अधिकारी, कणकवली यांच्या पत्राच्या अनुशंगाने दिनांक 05/08/2026 रोजी तत्परतेने कणकवली शहराच्या मुख्याधिकारी यांनी कणकवली बस स्थानका समोरच असलेल्या…

महिला नेत्यांचा अवमान महाराष्ट्राची संस्कृती नाही; हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी! – निशिकांत कडुलकर युवक जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग

महिलांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल करण्यात आलेल्या अपमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध! कणकवली : उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल करण्यात आलेल्या अपमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्याचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत…

सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांची मुळदे येथील मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्पास भेट

मत्स्यबीजोत्पादन प्रक्रियेची पाहणी; प्रकल्पाच्या भविष्यातील वाटचालीस सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही सिंधुदुर्गनगरी : सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या नेतृत्वाखाली मत्स्यव्यवसाय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, ता. कुडाळ येथील गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन व प्रशिक्षण केंद्रास…

पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची केसरी येथील ‘Amboli KSR Aquarium’ ला भेट.!

सावंतवाडीचे नूतन पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मगदूम यांनी केसरी येथील ‘Amboli KSR Aquarium’ ला सदिच्छा भेट दिली. यावेळी विनोद राऊळ यांनी त्यांचे आदरातिथ्य स्वागत करून त्यांना संपूर्ण परिसराची माहिती देत विविध आकर्षणे व उपक्रमांची पाहणी करून दिली. यावेळी परिसराच्या विकासाबाबत…

श्री लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली या विद्यालयातील इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या 50 मुलांसाठी आयडियल स्टडी ॲपचे वितरण

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांचा संयुक्त उपक्रम कुडाळ : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या संयुक्त विद्यमाने श्री लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली या विद्यालयातील इयत्ता दहावी…

रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या माध्यमातून कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेतील शिक्षक वर्गासाठी AI च्या प्रभावी वापराबद्दल विशेष व्याख्यान

कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या माध्यमातून कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेतील शिक्षक वर्गासाठी आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये AI चा प्रभावी वापर कसा करावा या विषयावर MKCL चे जिल्हा समन्वयक रो. प्रणयजी तेली यांचं विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले…

नेरूर मतदारसंघात BSNL सेवा कोलमडली

जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांचा सभागृहात संताप BSNLअधिकाऱ्यांवर गंभीर आरोप…… नेरूर मतदारसंघातील BSNL ची नेटवर्क सेवा पूर्णपणे बंद आहे. याबाबत आज जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांनी BSNL अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले.ते म्हणाले, “नेरूर…

😍TYZER® – फेस्टिव्ह & स्टायलिश ऑफर🥳!

🛍️ सेल! सेल! सेल! 🛍️ 😍TYZER® – फेस्टिव्ह & स्टायलिश ऑफर🥳! तुम्हाला हवाय का एकदम भारी आणि ट्रेंडी लुक? तर मग ही संधी अजिबात दवडू नका! ‘TYZER’ घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक खास आणि धमाकेदार ऑफर! 🔥 धमाका ऑफर!कुठलेही ३…

दर तीन महिन्यांनी होणाऱ्या मेगा आरोग्य तपासणी शिबिराचे उद्या ओरोस येथे आयोजन

नागरिकांना लाभ घेण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व सल्ला सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून दर तीन महिन्यांनी मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य शिबिराचे आयोजन जिल्ह्यात केले जात आहे. कणकवली आणि सावंतवाडी येथील यशस्वी आयोजनानंतर…

error: Content is protected !!