Category News

अखेर कुडाळ – विजापूर बसफेरी सुरू होणार

दिनांक १२ व १३ सप्टेंबर रोजी सायं. ७.३० वाजता कुडाळ बस स्थानकातून बस सुटणार नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांचे विशेष प्रयत्न कुडाळ : कुडाळ आगारातून सुरू असलेली कुडाळ – विजापूर बसफेरी अचानक बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत होते.…

कुडाळ शहरातील फेरीवाल्या भगिनींना मोठ्या छत्र्यांचे वाटप

युवासेनेचा संवेदनशील उपक्रम! कुडाळ : पोलीस स्टेशन ते बाजारपेठ परिसरातील रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या महिला भगिनींना पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आज युवासेना कुडाळच्या माध्यमातून मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम माननीय आमदार श्री. निलेशजी राणे साहेब…

वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी उपसभापती यांच्यावर केलेली कारवाई सूड भावनेतून

अशा कठीण प्रसंगात समाजबांधवांनी सिद्धेश परब यांच्या पाठीशी राहावे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांचे आवाहन कुडाळ : वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी उपसभापती यांच्यावर अमली पदार्थ सापडल्याच्या आरोपाखाली वेंगुर्ला पोलिसांनी आज कारवाई केली. ही कारवाई सूड भावनेतून…

शिवसेना जानवली जि.प. विभागप्रमुख पदी रविंद्र खांदारे

शिवसेना जिल्हाप्रमुख, मा.आ. वैभव नाईक, कणकवली विधानसभाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिले नियुक्ती पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली तालुक्यातील जानवली जिल्हा परिषद विभागप्रमुख पदी श्री. रविंद्र नामदेव खांदारे (रा. सावडाव) यांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी आमदार…

मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पहिली मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना!

मंत्री नितेश राणे यांनी दादर रेल्वे स्थानकावर दाखवला झेंडा चाकरमानी गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांसाठी सोडण्यात आलेली दादर ते सावंतवाडी मोदी एक्सप्रेस आज…

को.म.सा.प.च्या अभिवाचन स्पर्धेत प्रचिती बांबुळकर प्रथम

बावच्या रामेश्वर माध्यमिक विद्यालयात स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : कोकण मराठी साहित्य परिषद, कुडाळ शाखेच्या वतीने आयोजित अभिवाचन स्पर्धा बाव येथील रामेश्वर माध्यमिक विद्यालयात उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विविध ललित लेखांचे प्रभावी अभिवाचन हे स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले.…

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत कळसुली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची विजयी कामगिरी

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली मध्ये संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये आपल्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.१४ वर्षाखालील मुले१. सोमील पंढरी देसाई (फाॅईल) द्वितीय क्रमांक२. विश्वास आनंद पाडावे (ईपी) प्रथम क्रमांक१४ वर्षाखालील मुली१. जान्हवी…

गोवा शिपयार्डचा अभ्यास; सिंधुदुर्गात जहाजबांधणीला नवी दिशा!

मंत्री नितेश राणे यांची भेट जहाजबांधणी, दुरुस्ती, जलमार्ग व बंदर विकासाचा घेतला आढावा महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील गोवा शिपयार्ड लिमिटेडला (GSL) भेट देत जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती, जलमार्ग सुविधा…

रोहन सामंत फाउंडेशनच्या माध्यमातून नाग्या महादू निवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना छत्री वाटप

कुडाळ : रोहन सामंत फाउंडेशनच्या माध्यमातून गुरुवारी १० सप्टेंबर रोजी कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील नाग्या महादू निवासी वस्तीगृहामध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या उपक्रमातून गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. रोहन सामंत फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर यांची भेट घेऊन सदिच्छा व विविध समस्यांचे निवेदन…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. अपूर्वा बासुर (I.A.S.) यांची जिल्हा परिषद सदस्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयातील दालनात औपचारिक भेट घेतली.​या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर, जिल्हा परिषद सदस्य श्री. गंगाराम उर्फ गुरु सडवेलकर…

error: Content is protected !!