Category News

डंपरला ओव्हरटेक करताना अपघात

डंपरच्या चाकाखाली गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू चौके येथील घटना मालवण : मालवण येथून चौकेच्या दिशेने येणाऱ्या डंपरला दुचाकीने ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या वाहनाला घाबरून डंपरच्या टायरच्या वरच्या भागाला अडकून डंपर खाली गेल्याने चौके नांदरुख येथील चंद्रकांत यशवंत चव्हाण (वय ४०,…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चाललेल्या काळ्याबाजाराचा प्रसाद गावडेंकडून “पर्दापाश”

“एनी डेस्क” सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे ठेकेदारच चालवतात टेंडरचा कारभार…! अधिष्ठातांच्या बेजबाबदार कारभाराविरोधात “डीन हटाव- हॉस्पिटल बचाव” जन आंदोलन पुकारणार असल्याचा दिला इशारा जिल्हा वासियांच्या आरोग्य सेवेची यंत्रणा सक्षमपणे हाकणे अपेक्षित असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील काळ्या बाजाराचा कागदपत्रांनीशी पर्दापाश आज…

भूमापकाकडून २० हजारांची मागणी

सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयातील प्रकार सावंतवाडी : तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापकाने काम करून देण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) याप्रकरणी सापळा रचून कारवाई केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मालमत्तेच्या पोटहिस्सा मोजणीचे काम…

सावंतवाडीत रविवारी श्री औदुंबर स्वामी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन…

सावंतवाडी : श्री औदुंबर स्वामी उत्सव समिती व पोलीस बाॅईज मित्र मंडळ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पोलीस स्टेशन समोर स्वामी समर्थांचे नूतन मंदिर उभारण्यात आले आहेत. हा प्राणप्रतिष्ठाना सोहळा रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ ला अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मोठ्या…

दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सहकार्य मिळणार – तहसीलदार दीक्षांत देशपांडे

कणकवलीत दिव्यांगांसाठी विशेष शिबिर.! तहसील प्रशासनाचा संवेदनशील पुढाकार.! कणकवली : कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिव्यांग नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत प्रशासन संवेदनशील असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणाऱ्या विविध दाखल्यांसाठी प्रशासनाचे सहकार्य यापुढेही कायम राहील, असा…

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

पाच म्हशींना अज्ञात वाहनाची धडक; ३ म्हशींचा मृत्यू कासार्डे जांभूळवाडी येथील घटना कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे जांभूळवाडी बसस्टॉप परिसरात आज भीषण अपघात घडला असून अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच म्हशींचा गंभीर अपघात झाला आहे. या दुर्घटनेत तीन म्हशींचा जागीच मृत्यू…

पद असो वा नसो, जनसेवेचे व्रत अखंड सुरु ठेवणार – परशुराम उपरकर

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून अभिष्टचिंतन कणकवली : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेना पक्षात प्रामाणिक आणि एकनिष्ठेने काम करत आलो. शिवसेना पुन्हा नव्या दमाने सिंधुदुर्गासह कोकणात उभी राहिल. त्यासाठी आपण…

३५ वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या

वेताळ बांबर्डे येथील घटना कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावात युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना १५ एप्रिल रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. विजय नारायण कदम असे त्या युवकाचे असून त्याने राहत्या घरी लाकडी वाशाला…

error: Content is protected !!